價格:免費
更新日期:2019-01-21
檔案大小:15M
目前版本:60.0
版本需求:Android 4.0.3 以上版本
官方網站:https://sahityaadhyay.wordpress.com
Email:sahitya.adhyay@gmail.com
聯絡地址:Pune, India
We are pleased to bring you finest collection of books, novels, stories and kadambari in Marathi. You can bookmark them for easy reading, share them with friends and family. The books are stored offline so you don't need internet connection after installing the app.
Also included are inspirational, motivational, wisdom and moral stories.
साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७ व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या 'कादंबरी' या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.
Here are some of the books-
अग्निपुत्र
भवानी तलवारीचे रहस्य
अगम्य (गूढ कथा)
भुताळी जहाज
छावणी
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा
पुन्हा नव्याने सुरुवात
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर
९० डिग्री साऊथ
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा
आग्या वेताळ - एक गूढकथा
जलजीवा
नागमणी एक रहस्य
मैत्र जीवांचे
टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन
शालिमार
रूम नंबर 9
ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय
बहिर्मुखी
वयात येताना ( किशोरावस्था)
पलीकडचा मी! (कूटकथा)
श्यामची पत्रे
जीवनाचे शिल्पकार
श्यामची आई
भारतीय नारी
हिमालयाची शिखरें
सुंदर कथा
श्री शिवराय
सुंदर पत्रे
धडपडणारा श्याम
श्याम
पंचतंत्र
महाराष्ट्राचे मानबिंदू
महाराष्ट्राचे शिल्पकार
and many more...
Note: All the content, images and logos are reproduced with appropriate permission from respective owners or copyright holders.